प्रसूतीदरम्यान सोयीची अवस्था आणि जवळ नातेवाईक असल्यास प्रसूती सुलभ होते. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात याची अंमलबजावणी होत आहे. या पद्धतींचा अवलंब करून सुरक्षित प्रसूती नेमकी कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम घाटीचा प्रसूतीशास् ...
रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची उपचारासाठी परवड होत असल्याचे सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच घाटी रुग्णालय प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत मेडिसिन बिल्डिंग परिसरात स्ट्रेचर पॉइंट निश्चित करण्यात आला. ...
निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविणे, हे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठे आव्हान ठरते. ही बाब ओळखून इंडियन कॅ डेट फोर्सने निगेटिव्ह रक्तगटाच्या व्यक्तींना एकत्र आणले आहे. ...
असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्राच्या वतीने (अस्मि) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीतील १८० प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स विद्यावेतन वाढीसह इतर मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. ...