विविध गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या कैद्यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले जाते. कैदी रुग्ण किती दिवस रुग्णालयात राहावा, याबाबतचे अधिकार ठराविक व्यक्तींकडेच असायचे. या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून कैदी रुग ...
अंशकालिन स्त्री परिचरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून शेकडो अंशकालीन स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या़ ...
मुले पळविणारे समजून १५ जून रोजी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरात बेदम मारहाण झालेल्या दोन बहुरुप्यांपैकी एकाचा गुरुवारी रात्री येथील घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. ...
प्रसूतीदरम्यान सोयीची अवस्था आणि जवळ नातेवाईक असल्यास प्रसूती सुलभ होते. घाटीतील प्रसूतीशास्त्र विभागात याची अंमलबजावणी होत आहे. या पद्धतींचा अवलंब करून सुरक्षित प्रसूती नेमकी कशी करावी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे बनविण्याचे काम घाटीचा प्रसूतीशास् ...