लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शासकीय रुग्णालय घाटी

शासकीय रुग्णालय घाटी, मराठी बातम्या

Govermnet hospital ghati, Latest Marathi News

नातेवाइकाने हातात सलाईन धरलेले घाटी रुग्णालयातील फोटो पुन्हा व्हायरल - Marathi News | Photo of Ghati Hospital holding saline in hand by relative goes viral again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाइकाने हातात सलाईन धरलेले घाटी रुग्णालयातील फोटो पुन्हा व्हायरल

घाटी रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १५ मध्ये एका रुग्णाला लावलेली सलाईनची बाटली एक युवती हातात धरून उभी असल्याचा आणि रुग्णालयाच्या पोर्चमध्ये बसलेल्या एका रुग्णाची सलाईनची बाटली हातात धरलेल्या महिलेचा फोटो गुरुवारी व्हायरल झाला. ...

घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यावरील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून होणार चौकशी - Marathi News | A three-member committee will inquire into the 'death' case on the steps of Governmnet Hospital Ghati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यावरील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून होणार चौकशी

पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माशा घोंगावत होत्या, अशा अवस्थेत ती व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. ...

जखमेला मुंग्या... वेदनेने विव्हळत त्याने घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडला श्वास - Marathi News | Wounded ants ... He let out a sigh of relief on the steps of Government Hospital Ghati | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जखमेला मुंग्या... वेदनेने विव्हळत त्याने घाटी रुग्णालयाच्या पायऱ्यांवर सोडला श्वास

अपघात विभागाच्या पायऱ्यांवरच जखमीचा अनेक तास पडून असताना मृत्यू ...

घाटी रुग्णालयातून बाळाची चोरी, सुदैवाने बाळ मिळाले परत - Marathi News | Baby stolen from Government Hospital Ghati Aurangabad, fortunately got the baby back | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयातून बाळाची चोरी, सुदैवाने बाळ मिळाले परत

Baby kidnapping from Government Hospital Ghati Aurangabad आरोपी महिलेस पोलिसांनी घेतले ताब्यात ...

घाटी रुग्णालयात १० महिन्यांनंतर खाटा फुल्ल; ओपीडी, ‘आयपीडी’त वाढली रुग्णसंख्या - Marathi News | Ghati hospital after 10 months full bed; Increased number of patients in OPD, ‘IPD’ | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटी रुग्णालयात १० महिन्यांनंतर खाटा फुल्ल; ओपीडी, ‘आयपीडी’त वाढली रुग्णसंख्या

govermnet hospital ghati घाटीत ११७७ खाटा आहेत; परंतु त्यापेक्षा अधिक रुग्ण याठिकाणी भरती असतात. त्यामुळे जमिनीवर गादी टाकून उपचार घेणाऱ्या रुग्णांची स्थिती येथे कायम पाहायला मिळते. ...

नवजात शिशूंच्या काळजीसाठी अखेर घाटी रुग्णालयाला जाग - Marathi News | Finally wake up at Ghati Hospital for newborn care | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवजात शिशूंच्या काळजीसाठी अखेर घाटी रुग्णालयाला जाग

Government Hospital Aurangabad घाटीतील सर्जिकल इमारतीतील अवस्थेची पाहणी केली असताना अनेक चिंताजनक बाबी आढळून आल्या. ...

महावितरणच्या चुकीने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह ताब्यात न घेता नातेवाइकांचे घाटी रुग्णालयात आंदोलन  - Marathi News | MSEDCL accidentally kills farmer; Relatives protest at Ghati Hospital without taking the death body into custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच्या चुकीने शेतकऱ्याचा मृत्यू; मृतदेह ताब्यात न घेता नातेवाइकांचे घाटी रुग्णालयात आंदोलन 

महावितरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर चार तासांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. ...

अहो आश्चर्यम्...त्याने टूथब्रशच गिळला; गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी जीव वाचवला - Marathi News | Ah surprise ... he swallowed the toothbrush; The doctor saved his life by performing complicated surgery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो आश्चर्यम्...त्याने टूथब्रशच गिळला; गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी जीव वाचवला

३३ वर्षीय रुग्णाची अवस्था पाहून डॉक्टरही झाले चकीत ...