चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न दाखवतो आहोत. त्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी वितरण प्रणाली अंतर्गत कालवे आणि बंद नलिकेची कामे त्वरित पूर्ण कर ...
Nagpur News राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने मौदा तालुक्यातील चिव्हारा येथील राष्ट्रीय महामार्गालगतचा हरित पट्टा अवैधपणे रद्द करण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ...
ही पूरस्थिती आणखी २४ तास कायम राहील, अशी माहिती ब्रह्मपुरीचे प्रभारी तहसीलदार संदीप भांगरे यांनी दिली. किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. आष्टी पुलावर तब्बल चार फूट पाणी आले आहे. आष्टी-चंद्रपूर मार्ग सोमवारीही बं ...
लाखनी तालुक्यातही दमदार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहेत. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून बळीराजा रोवणीच्या कामाला गुंतला आहे. पालांदूर परिसरातही दमदार पावसाने हजेरी लावल्याने धान पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पालांदूर व परिसरात झड सद ...
पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत असल्याने गुरुवारी या प्रकल्पाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. यात गोसेचा प्रकल्पीय एकुण पाणीसाठा ११४६.०८ दलघमी असून प्रकल्पीय उपयुक्त जीवंत पाणीसाठा ७४०.१७ दलघमी आहे. गुरुवारची जलाशय ...
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. निसर्गाच्या कुशीत राहून निसर्गाच्या सोबतीने शेती कसणे तारेवरची कसरत होत आहे. खरिपात पावसाने हुलकावणी दिल्याने झालेली रोवणी प्रभावित झाली आहे. ही विदारकता दामाजी खंडाईत यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पट ...
धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील ...