पेंच प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण गोरेवाडा येथे होऊन तेथून शहराला पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पाला लागणाऱ्या विद्युत खर्चात बचत व्हावी या हेतूने हा प्रकल्पासाठी लागणारी वीज सोलरमधून मिळावी, असा प्रस्ताव आहे. ...
ब्रह्मपुरी वन विभागातील परिक्षेत्र उत्तर ब्रह्मपुरी उपकेंद्र मेंडकी येथे २८ फेब्रुवारीला बिबट्याचा बछडा सापडला होता. दुर्देवाने पिलाची आईसोबत भेट झाली नाही . ...
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निर्माणाधीन गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील इंडियन सफारी क्षेत्रात गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत काटोल रोडवरील उजव्या बाजुकडील जंगलातील १०० हेक्टर क्षेत्र जळाले. या आगीत जंगलीत उंच गवतासह लहान झाडे पूर्णत: जळाली. ...