गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ नावाच्या वाघाची मंगळवारी मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी होत आहे. या उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध या उद ...
गोरेवाडा तालाव परिसरात पक्षीपे्रमींना विविध ५३ पक्षांच्या प्रजातींचे दर्शन घडले. पक्षी सप्ताहांतर्गत आढळलेल्या या पक्ष्यांच्या संख्येमुळे पक्षीअभ्यासकांचा हुरूप वाढला आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वावरणाऱ्या ई-१ या वाघिणीला सोमवारी सायंकाळी गोरवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या बचाव केंद्रात ४.४५ वाजता दाखल करण्यात आले. ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाला अंतिम मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार येथील कामांना गती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संग्रहालयातील विकास कामांची पाहणी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी केली. ...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नागपूर येथे उभारण्यात आलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्राहालय सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला गुरुवारी केंद्रीय वने-पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ...
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयांतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्यासोबतच पहिल्या टप्प्यातील कामे येत्या १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. गोरेवाडा आंतरराष्ट् ...