ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
उत्तर प्रदेशमधील अयोध्या इथं भव्य श्रीराम मंदिर उभारलं जातंय. या मंदिराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाली आहे. ...
देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये सणासुदीच्या काळात झालेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर योगींच्या या आदेशावर गोरखनाथ मंदिराच्या वतीनं एक अनोखे उदाहरण ...
Gorakhpur Temple Attack : याप्रकरणी सध्या गोरखपूरच्या जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू आहे. यात आतापर्यंत कुशीनगर येथून 2 जणांना, संत कबीरनगर येथून एकाला तर महाराजगंज येथून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुर्तजा या लोकांशी चॅट बॉक्सद्वारे ब ...