डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
गोपीचंद पडळकर FOLLOW Gopichand padalkar, Latest Marathi News
आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे. ...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोपांसह इतर विविध कारणांमुळे वादळी ठरत आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारामध्ये भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात तुफान राडा झाला. ...
विट्यात पदाधिकारी संवाद मेळावा ...
भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. जमिनीची बिगरशेती परवानगी न घेता, लेआऊट न करता, नजराणाही न भरता तसेच तुकडाबंदी कायदा असतानाही या जमिनीचे १६ तुकडे करून व्यवहार करण्यात आले, असे पडळकर म्हणाले. ...
अल्पसंख्याक समाजाविषयी बेताल वक्तव्य ...
चार तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता ...