लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर

Gopichand padalkar, Latest Marathi News

भाजपचे आमदार पडळकर पुन्हा वादात; आगरकर म्हणून टिळकांना अभिवादन, नेटकऱ्यांकडून खिल्ली - Marathi News | BJP MLA Padalkar in controversy again; Mockery from netizens, greetings to Tilak as Agarkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपचे आमदार पडळकर पुन्हा वादात; आगरकर म्हणून टिळकांना अभिवादन, नेटकऱ्यांकडून खिल्ली

आमदार पडळकर नेहमी त्यांच्या टिष्ट्वटर खात्यावरून महापुरुषांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे फोटो शेअर करीत असतात. मंगळवारी गोपाळ गणेश आगरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोस्ट केली, पण त्यात टिळकांचा फोटो टाकला. ...

आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो लावल्यानं ट्रोल, मात्र... - Marathi News | MLA Gopichand Padalkar Troll after posting a photo of Lokmanya Tilak on Gopal Ganeh Agarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत; आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो लावल्यानं ट्रोल, मात्र...

ट्विटरवर घडलेल्या प्रकारामुळे सोशल मीडियात नेटिझन्सने त्यांना अक्षरश: ट्रोल केले आहे. ...

राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले... - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar has also protested against the vandalism of the rajgruh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजगृहावरील तोडफोड प्रकरणी गोपीचंद पडळकरांनी केलं ट्विट; म्हणाले...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या 'राजगृह' येथे काही अज्ञातांनी तोडफोड केली होती. ...

शरद पवारांसाठी भाजपामधील पिता- पुत्र मैदानात; गोपीचंद पडळकरांवर साधला निशाणा - Marathi News | BJP leader Vaibhav Pichad has criticized BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांसाठी भाजपामधील पिता- पुत्र मैदानात; गोपीचंद पडळकरांवर साधला निशाणा

आपण घरातसुद्धा ज्येष्ठ माणसाचा कुठलाही अनादर करत नाही. चुकीला चूक म्हणणं हे संस्कार आपल्याला दिले आहेत. ...

शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar and NCP president Sharad Pawar took a look, said BJP leader Udayan Raje Bhosale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानावर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

उदयनराजे म्हणाले की, कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारुन बोलले नाही. ...

'प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन'; भाजपाच्या 'या' नेत्याने पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं - Marathi News | bjp Madhukar Pichad Slams gopichand padalkar over statement ncp sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन'; भाजपाच्या 'या' नेत्याने पवारांचं समर्थन करत पडळकरांना सुनावलं

गोपीचंद पडळकर यांच्या या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. शरद पवारांवरील विधानावर आता भाजपाच्या एका नेत्याने पवारांचे समर्थन करत पडळकर यांना फटकारले आहे.  ...

'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले! - Marathi News | 'You have no moral right to speak on this subject'; Fadnavis thrashes NCP! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्हाला 'या' विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही'; फडणवीसांनी राष्ट्रवादीला ठणकावले!

प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना गोपीचंद पडळकर यांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. ...

गोपीचंद पडळकरांना 'दुहेरी' धक्का; धनगर समाजाच्या 'या' नेत्याने घेतली विरोधी भूमिका - Marathi News | Dhangar Samaj leader Prakash Shendge has criticized BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोपीचंद पडळकरांना 'दुहेरी' धक्का; धनगर समाजाच्या 'या' नेत्याने घेतली विरोधी भूमिका

धनगर समाजाचे आणखी एक नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील गोपीचंद पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.  ...