राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज येथील बसस्थानक परीसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर याच्यां प्रतिमेचे दहन केले आणि ...
राष्ट्रवादी नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. दोन दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर द ...