लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर

Gopichand padalkar, Latest Marathi News

गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांवर घणाघात; “वयाच्या थोरलेपणाची मानाची अपेक्षा ठेवता, अन्...” - Marathi News | BJP Gopichand Padalkar's attack on NCP Sharad Pawar over Devendra Fadnavis Criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांचा पवारांवर घणाघात; “वयाच्या थोरलेपणाची मानाची अपेक्षा ठेवता, अन्...”

बहुजनातील पोरं सत्तेच्या प्रवाहात आणले त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत खुपतात असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. ...

Devendra Fadnavis: मोहित कंबोज, गोपीचंद पडळकरांना सुरक्षा द्या; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Give security to Mohit Kamboj, Gopichand Padalkar; Devendra Fadnavis's demand to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कंबोज, पडळकरांना सुरक्षा द्या; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी

सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर हल्ले होणार असतील त्यांना सुरक्षाही द्यायची नाही असं कसं चालेल. सुरक्षा देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे असं फडणवीस म्हणाले. ...

…अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे; भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचं अजित पवारांना पत्र - Marathi News | BJP MLC Gopichand Padalkar writes letter to DCM Ajit Pawar on various demands of Dhangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…अन्यथा गाठ माझ्याशी अन् धनगरांशी आहे, लक्षात ठेवा;आमदार पडळकरांचा इशारा

आगामी अर्थसंकल्पात तरी सत्य आणि न्यायानं धनगरांना निधी द्यावा. आश्वासनाचं पोतेरं फिरवू नये अन्यथा तुम्ही करत असलेल्या अन्यायाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असं पत्र गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना लिहिलं आहे. ...

ST Employees Strike: कट शिजतोय! एसटीमध्ये पुढील काळात मोठी भरती होईल; गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर आरोप - Marathi News | ST Employees Strike: Government is plotting against ST workers; Gopichand Padalkar allegation of Recruitment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कट शिजतोय! एसटीमध्ये पुढील काळात मोठी भरती होईल; गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर आरोप

ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या समितीने सरकारला अहवाल दिला आहे. तरीही सरकार आठवड्याची वेळ मागून घेतली आहे. ...

खिशात चपटी अन् OLA चा ड्रायव्हर! गोपीचंद पडळकरांनी व्हायरल केला पुण्यातील व्हिडिओ - Marathi News | Drunk OLA two wheeler driver in pune, Gopichand Padalkar shared his video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खिशात चपटी अन् OLA चा ड्रायव्हर! गोपीचंद पडळकरांनी व्हायरल केला पुण्यातील व्हिडिओ

'मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय.' ...

Sanjay Raut vs Gopichand Padalkar: "संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झालेत"; गोपीचंद पडळकरांनी केली बोचरी टीका - Marathi News | Sanjay Raut has gone crazy Zing Zing Zingaat Criticizes BJP Leader Gopichand Padalkar over New Wine Rule in Super Market praises Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत 'झिंग झिंग झिंगाट' झालेत"; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

"महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका शरद पवार कधीही घेणार नाहीत" ...

Gopichand Padalkar: 'उद्धव ठाकरेंची तब्येत सुधारली, आनंद झाला'; गोपीचंद पडळकरांनी केली 'ही' मागणी - Marathi News | 'Uddhav Thackeray's health improves, i am happy'; Gopichand Padalkar made demand of MPSC Student | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंची तब्येत सुधारली, आनंद झाला'; गोपीचंद पडळकरांनी केली 'ही' मागणी

Gopichand Padalkar Warn Uddhav Thackeray: जवळपास साडे तीन हजार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत असल्याचे पडळकर म्हणाले. ...

गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते नसून त्यांचा संपूर्ण राज्यात प्रवास - चंद्रकांत पाटील - Marathi News | gopichand padalkar not taluka leader his journey in the entire state said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकर तालुक्याचे नेते नसून त्यांचा संपूर्ण राज्यात प्रवास - चंद्रकांत पाटील

'गोपीचंद पडळकर हे एका तालुक्याचे नेते नाहीत...' ...