लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर

Gopichand padalkar, Latest Marathi News

अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र - Marathi News | Rename Ahmednagar to Ahilyanagar; Gopichand Padalkar's letter to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर करा; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

शरदच्रंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॉन्च करण्याचा इव्हेंट वाटतो असं पडळकरांनी टीका केली आहे. ...

शरद पवारांना आताच का चौंडी आठवली? रोहित पवारही त्यांचेच व्हर्जन; पडळकर यांचा हल्लाबोल - Marathi News | Why did Sharad Pawar just remember Choundi ask Gopichand Padalkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांना आताच का चौंडी आठवली? रोहित पवारही त्यांचेच व्हर्जन; पडळकर यांचा हल्लाबोल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पडळकर चौंडी येथे अभिवादन करण्यासाठी आले होते. शरद पवार यांची सभा झाल्यानंतर दुपारी पडळकर यांची सभा झाली. ...

बहुजनाची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत; गोपीचंद पडळकरांचा निशाणा - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar criticized Sharad Pawar and Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बहुजनाची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाहीत"

चौंडीत जाण्यापासून गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी रोखलं; तणाव वाढला ...

चौंडीमध्ये आज शरद पवार व गोपीचंद पडळकर येत असल्याने मोठा पोलीस बंद तैनात - Marathi News | As Sharad Pawar and Gopichand Padalkar are coming to Choundi today, a large police force is deployed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौंडीमध्ये आज शरद पवार आणि गोपीचंद पडळकर येत असल्याने मोठा पोलीस बंद तैनात

Ahmadnagar News: जामखेड तालुक्यातील चौंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकरा वाजता तिथे सभा होणार आहे. याच गावात भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर येणार असल्याने चौंडी मध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ...

आरक्षणाबाबत पवार कुटुंबाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार; गोपीचंद पडळकरांचा निर्धार - Marathi News | Pawar will fight fiercely against the family over reservation Determination of Gopichand Padalkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाबाबत पवार कुटुंबाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार; गोपीचंद पडळकरांचा निर्धार

राज्य सरकारविरोधातही तिव्र लढा उभारण्यात येईल ...

“पवारांची संस्कृती, संस्कार शिकला तर महाराष्ट्र आणखी मातीत जाईल”; पडळकरांचा घणाघात - Marathi News | gopichand padalkar replied ncp sharad pawar supriya sule over bjp criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पवारांची संस्कृती, संस्कार शिकला तर महाराष्ट्र आणखी मातीत जाईल”; पडळकरांचा घणाघात

तुमची भूमिका नेहमी दुटप्पी राहिली आहे. पवारांनी या महाराष्ट्राला संस्कृती आणि संस्कार शिकवण्याची गरज नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

ओबीसी आरक्षणाची पवारांनी हत्या केली, त्यांना आरक्षण द्याचेच नाही; गोपीचंद पडळकरांचा निशाणा - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar has criticized the government for giving green light to OBC reservation in Madhya Pradesh. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी आरक्षणाची पवारांनी हत्या केली, त्यांना आरक्षण द्याचेच नाही; पडळकरांचा निशाणा

मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिल्यानंतर भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. ...

“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात - Marathi News | bjp gopichand padalkar slams shiv sena sanjay raut over obc reservation farmer and st strike issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बहुजनांना तुमच्यासारखं काकांचा शकुनी हुजऱ्या समजू नका”; पडळकरांचा राऊतांवर घणाघात

बहुजनांचे हित कशात आहे रोज शीर्षासन केल्यावरही तुमच्या मेंदूत शिरणार नाही. त्यासाठी स्वाभिमान असावा लागतो, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...