५० वर्ष खूप सेवा केली आता तुम्हाला आराम करण्याची सक्त गरज आहे. जनता २०२४ ला सुप्रिया सुळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे असं गोपीचंद पडळकरांनी सांगितले. ...
Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाला विरोध करुन समाजात जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मेसेज देणार? अशी विचारणा भाजपने केली आहे. ...
Maharashtra Political Crisis: शरद पवार संविधानापेक्षा मोठे नसून आयकर विभाग, ईडी अशा तपास संस्थांनीही सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपने केली आहे. ...
शिवसैनिक पुण्यात इतके नाही. बरेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. ज्या ज्या ठिकाणी सभा होतेय तिथे शरद पवारांची माणसं उपस्थित असतात असा आरोप पडळकरांनी केला. ...
Maharashtra Political Crisis: पुण्यात शिवसैनिक आहेतच किती, अशी विचारणा करत आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, असा दावा गोपीचंद पडळकरांनी केला आहे. ...