नागपूरमध्ये गोपीचंद पडळकर आले तर त्यांना सोडणार नाही. नागपूरला येऊ नका, नागपूरला आल्यावर मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे. ...
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले ...
आमचे प्रश्न संवादाने सुटतील ही अपेक्षा आहे, पण दिरंगाईमुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. याची दक्षता घेऊन धनगर आरक्षणाची बैठक घ्यावी अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...