शरद पवारांना महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? जातीजातीत भांडणे महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती बिघडवायची आहे का, दलित-ओबीसी नव्याने वाद निर्माण करण्याचा अध्याय घालायचा आहे का असा सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे. ...
सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांच्या बैठकीत फडणवीसांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर भाजपा आमदार पडळकरांनी पलटवार केला आहे. ...
निवडणुकांमध्ये मतदारसंघातील प्रत्येक बुथवर आपली यंत्रणा असली पाहिजे, प्रत्येक बुथवर कमिटी मेंबर आणि कार्यकर्त्यांनी पकड ठेवली पाहिजे, या प्रयत्नातून भाजपा काम करताना दिसून येते. ...