Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे. ...
भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी याबाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. जमिनीची बिगरशेती परवानगी न घेता, लेआऊट न करता, नजराणाही न भरता तसेच तुकडाबंदी कायदा असतानाही या जमिनीचे १६ तुकडे करून व्यवहार करण्यात आले, असे पडळकर म्हणाले. ...