पडळकर पुढे म्हणाले, "ज्या व्यक्तीमत्वाला गेली पाच वर्ष अपमानित केलं गेलं, त्यांच्यावर टीका केली गेली, प्रचंड जातियवाद केला गेला, त्या सर्वांना महाराष्ट्रातील जनतेने उत्तर दिले आहे..." ...
पडळकर म्हणाले, "आता सर्वांच्या खात्यावर दीड-दीड हजार रुपये येत आहेत. विरोधक म्हणाले, आम्ही सत्येवर आलो की, सर्वप्रथम लाडकी बहिण योजना बंद करू. काँग्रेसच्या आमदाराने वक्तव्य केले आहे. काही लोकही त्यांनी न्यायालयात पाठवले आहेत." ...