लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर, मराठी बातम्या

Gopichand padalkar, Latest Marathi News

परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज - Marathi News | Speak after considering the consequences, Gopichand Padalkar understands Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पत्रकारांनी विचारले असता फडणवीस यांनी सांगितले की, पडळकर यांच्या विधानाविषयी नाराजी व्यक्त करणारा फोन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला केलेला होता. पडळकर यांचे ते विधान योग्य नव्हते.  अशा विधानाचे मी समर्थन करणार नाही, असे मी शरद पवार यांना सांगितले.  ...

गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नव्हे भाजपची पाळलेली प्रवृत्ती; प्रशांत जगताप यांची टीका - Marathi News | pune news gopichand Padalkar is not a person, it is the attitude followed by BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकर ही व्यक्ती नव्हे भाजपची पाळलेली प्रवृत्ती; प्रशांत जगताप यांची टीका

पडळकर यांच्याबरोबरच भाजपच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. ...

पडळकरांचे वक्तव्य मतचोरीवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप  - Marathi News | gopichand padalkar statement to divert attention from vote rigging; NCP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडळकरांचे वक्तव्य मतचोरीवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप 

नेमके त्याच वेळी पडळकर या पद्धतीने बोलले. या दोन्हीचा परस्परांशी संबध असावा अशी शंका घेण्यास जागा आहे. कारण पडळकर इतके भडक बोलले की त्याचीच चर्चा राज्यभरात सुरू झाली. ...

"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis slaps Gopichand Padalkar for making controversial statement about Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान

CM Fadnavis on Gopichand padalkar controversy: गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानानंतर संतप्त राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.  ...

गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' - Marathi News | Gopichand Padalkar's controversial statement: Ajit Pawar pierced his ears; said, 'Fadnavis is responsible for BJP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'

Gopichand Padalkar Jayant Patil Controversy: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानाने नव्या वादाने डोकं वर काढलं आहे.  ...

"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका - Marathi News | Sharad Pawar is a factory of conspiracy in Maharashtra"; BJP MLA Gopichand Padalkar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

शरद पवार आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. ते भांडणे लावतात, वाद काढता, एकाचवेळी दुतोंडी भूमिका कशी घ्यायची हे त्यांच्याकडून शिकावे असं पडळकरांनी म्हटलं. ...

पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय? - Marathi News | sangli junior engineer death case family demand to file case against bjp leader gopichand padalkar and his assistant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?

Sangli Junior Engineer Avdhoot Wadar: कनिष्ठ अभियंता मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं - Marathi News | NCP SP Jayant Patil responded to the challenge given by BJP MLA Gopichand Padalakar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं

भाजप आमदार गोपीचंद पडळकांनी दिलेल्या आव्हानाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ...