नक्षलवाद संपवायचा असेल तर शासनाप्रती विश्वास निर्माण करण्याचे काम सुरक्षा दौडच्या माध्यमातून होत आहे. गोंदिया पोलीस दलाने सुरक्षा दौड हा आगळावेगळा नाविण्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे. ...
न्यायालयाला लागून असलेल्या पोलीस लाईनच्या जागेवर १४० पोलीस क्वार्टर्स तयार करण्यासह शहर, रामनगर व रावणवाडी पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामाला अखेर शासनाची मंजूरी मिळाली आहे. ...
अंशदायी सेवानिवृत्ती योजनेंतर्गत महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या रकमेचा लेखा-जोखा कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे आदेश वित्त विभागाने काढले आहेत. ...
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया विधानसभा क्षेत्रातील १४.१५ किमी रस्त्यासाठी १०३६ लाख रूपये ग्रामीण विकास विभागाने २८ नोव्हेंबर रोजी मंजूर केले आहे. ...