येथील शासकीय तंत्रनिकेत विद्यालयात प्राचार्यासह प्राध्यापकांची पदे त्वरित भरण्याचे निर्देश आ. गोपालदास अग्रवाल तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव दहीफडे व सहसंचालक गुलाब ठाकरे यांना दिले. ...
कमी पावसामुळे यंदा पाणी टंचाईचे सावट दिसत असून अशात तालुक्यातील एकाही गावात पाण्याची कमी होऊ नये. तालुक्यात पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागल्यास यापेक्षा खेदजनक बाब राहणार नाही. ...
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार रूपयांची मदत व धानाला प्रती क्विंटल ५०० रूपये बोनस देण्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रात राज्य सरकारकडे केली आहे. ...
आज तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. ...
७-१२ व खसऱ्यातील चकबंदी नंतर रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृट्या असल्याने या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रादरम्यान भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे,..... ...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आणि युवकांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्याकरिता हिवरा येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी बाजाराकरिता शासनाने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाजी बाजाराचे बांधकाम केले जाणार असून मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलबिंत प्रश्न मार्गी लागला आहे. ...