केंद्र आणि राज्यातील सत्तारुढ सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र प्रत्यक्षात देशात नेमके या विरोधात चित्र आहे. देशाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचे सांगितले होते. ...
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा फसवी ठरली असून अद्यापही हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ...
राफेल विमान खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा पुढे येत आहे. दरवर्षी २ कोटी नोकरी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये यासारखे कित्येक आश्वासन भाजप सरकारने दिले. मात्र त्यांची पूर्तता अद्याप झालेली नाही. ...
महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोेल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत दिवसेंदिवस कमी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अच्छे दिन आणू शकले नाहीत. ...
राज्य विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचा आठ दिवसीय विदेशदौरा यशस्वीरित्या आटोपला आहे. समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजीत या दौऱ्यात प्रतिनिधी मंडळाने ब्रिटेन-निदरलँड व फ्रांसचा दौरा करून ससंदीय कार्यप्रणालीचे अवलोकन केले. ...
पेट्रोल व डिजेलचे भाव सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे. तर कॉँग्रेस शासनाकाळात ४०० रूपयांत मिळणारे गॅस सिलिंडर आता ९०० रूपयांचे झाले आहे. हेच अच्छे दिन बघण्यासाठी जनतेने भाजपला भक्कम बहुमत दिले होते. ...
शासनाच्या लोककल्याणकारी योजना राबवित असताना माध्यमाची भूमिका महत्वाची आहे. सकारात्मकतेने चांगल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहोचिवण्याचे काम पत्रकाराच्या लेखनीतून होते. म्हणून पत्रकाराला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाते. ...
राज्य विधानसभा लोकलेखा समितीच अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल १० सदस्यीय शिष्टमंडळासह अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. ५ तारखेपासून सुरू झालेल्या या दौºयात ते ब्रिटन, नेदरलँड व फ्रांसला भेट देणार आहेत. ...