रजेगाव-काटी व तेढवा- शिवनी उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत सिंचनाची सुविधा पोहचली आहे. यातूनच मागील वर्षी दुष्काळी स्थितीतही चारगाव, सिरपूर व खातीया आदि गावांत पीक निघाले. ...
येथील केटीएस रूग्णालयात नवीन सिटी स्कॅन मशीनसाठी २.३५ कोटींचा निधी शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने मंजूर केला आहे. तसेच मशिनसाठी शासकीय हाफकीन नामक संस्थेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. ...
रेशन दुकानदारांनी आपल्या कर्तव्याची जाणिव ठेवून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक रेशन कार्डधारकाला धान्य वितरणाचा लाभ देण्याचे काम करावे, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी केले. ...
तालुक्यातील गावांमध्ये कित्येक गरीब अतिक्रमणधारक आहेत, ज्यांच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थीत घर नाही. तरिही ते कसेही करून महसूल विभागाचा दंड भरून पट्ट्यांसाठी कागदोपत्री कार्यवाही करीत आहेत. ...
तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येकच नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचावी या दृष्टीन ेजिल्ह्यातील केवळ गोंदिया तालुक्याला शासनाच्या हेल्थ वेलनेस स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ...
पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे. ...
वाहतूक नियंत्रण शाखेकडून काळी-पिवळी व आॅटोंवर विनाकारण चालान केले जात आहे. यावर अंकुश लावण्यात यावे, अशी मागणी काळी-पिवळी टॅक्सी व आॅटो चालक संघटनेने केली असून आमदार गोपालदास अग्रवाल यांना मागण्यांचे निवेदन दिले. ...
तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या हेल्थ वेलनेस योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...