येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे. ...
तालुक्यातील मुर्री, चुटीया, पांगडी येथील शेकडो नागरिक दररोज रोजगार व इतर कामांसाठी गोंदियाला येतात. तर पांगडी या पर्यटन स्थळी पोहचण्यासाठी कारंजा बायपास मार्गे तिरोडा जाण्यासाठी याच मार्गाचा सर्वाधिक वापर होतो. ...
ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेने सामुहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाज कार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे. युवकांनी देखील यात सक्रीयपणे सहभाग घेऊन कार्य केले ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे. ...
धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विका ...
विविधतेत एकतेचे नावच हिंदूस्थान आहे. देशातील राज्य मुख्यत: भाषेच्या आधारावर वाटण्यात आले असून बोली भाषेसोबतच तेथील नागरिकांच्या जातीही बदलतात. या विविधतेला एकतेत बांधून देशाला पुढे आणण्याचे काम कॉँग्रेस पक्षाने केले आहे. ...
ग्राम सिवनीसोबत माझ्या लहानपणाच्या आठवणी जुळल्या असून गावकºयांसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र निवडणुकीत गावकऱ्यांचे प्रेम कमी प्रमाणात मिळत असल्याचे दु:ख आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून पुढे आमचे प्रयत्न सुरू राहतील. ...
जिल्ह्यातील एकाही रुग्णांना उपचार घेण्यासाठी नागपूर व मुंबईला जाण्याची वेळ येवू नये, यासाठी आरोग्याच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. ...
कॉँग्रेस सरकारने देशातील प्रत्येक कामगारांच्या हितांना सुरक्षीत ठेवण्यासाठी किमान वेतन लागू केले आहे. त्यानुसार स्वयंपाकीन महिलांचाही किमान वेतनावर पूर्ण अधिकार असून त्यांच्या या न्याय्य मागण्यांसाठी सरकारच्या प्रत्येक मंचावर प्रयत्न करू असे आश्वासन ...