गो-हे या गावातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक बिघाडामुळे गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने येथील नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले असून गावातील महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ...
भाजपा शिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली ...
कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती 11 फूटी पंचधातूंचा पुतळा व डोम साकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाचे कांदिवली पश्चिम येथे महानगरपालिकेचे मोठे रुग्णालय आहे. ...