लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
'गुगल'कडून भारताचा सन्मान, डुडलद्वारे साकारला 'भारतीय प्रजासत्ताक दिन'  - Marathi News | India's honor from Google, Doodle created 'Indian Republic Day' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गुगल'कडून भारताचा सन्मान, डुडलद्वारे साकारला 'भारतीय प्रजासत्ताक दिन' 

प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनादिवशी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविण्यात येतो. ...

गुगल मॅपचे हायवेसाठी महत्वाचे फिचर; जाणून घ्या कसा कराल वापर... - Marathi News | Important feature on Google Map for Highways; Learn How To Use ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल मॅपचे हायवेसाठी महत्वाचे फिचर; जाणून घ्या कसा कराल वापर...

देशभरात लाखो किमींचे महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. या प्रत्येक हायवेची वेग मर्यादा ही निश्चित केलेली असते. त्या पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास वाहतूक पोलिस चलन फाडू शकतात. ...

अ‍ॅपच्या ऑफरमधून नागरिकांची होतेय लूट; ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’ - Marathi News | The plunder of citizens from the app's offer; 'Bad luck, try next time' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अ‍ॅपच्या ऑफरमधून नागरिकांची होतेय लूट; ‘बॅड लक, ट्राय नेक्स्ट टाइम’

- मंगेश पांडे  पिंपरी : आमच्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आॅनलाइन व्यवहार करून लाखो रुपये जिंका, कूपन मिळवा बक्षिसे जिंका अशा ... ...

'गुगल' खास 'डुडल'च्या माध्यमातून तुम्हाला देणार वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या कसं? - Marathi News | special google doodle to celebrate your birthday how google celebrate your birthday | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'गुगल' खास 'डुडल'च्या माध्यमातून तुम्हाला देणार वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या कसं?

तुम्हालाही तुमच्या वाढदिवशी विशेष डुडल तयार करून गुगलकडून शुभेच्छा हव्या असतील तर सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे. ...

गुगलवर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात - Marathi News | never try to search these things on google you may be in jail | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलवर 'या' गोष्टी सर्च करणं पडू शकतं महागात

Good bye 2018 : नववर्षाच्या स्वागतासाठी गुगलचं खास डुडल - Marathi News | google celebrate new years eve 2018 by google doodle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Good bye 2018 : नववर्षाच्या स्वागतासाठी गुगलचं खास डुडल

गुगलने 31 डिसेंबरच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांच मन जिंकलं आहे. 31 डिसेंबर हा दिवस 2018 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. जगभरात 2019 च्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ...

गुगलकडून 'मराठमोळ्या बाबा आमटेंना मानवंदना', डुडलद्वारे कार्याला सलाम  - Marathi News | 'Marathmoli baba amatana maanandana' by Google, greetings to the work by doodles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलकडून 'मराठमोळ्या बाबा आमटेंना मानवंदना', डुडलद्वारे कार्याला सलाम 

कुष्ठरोग्यांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या बाबा आमटेंची आज 104 वी जयंती आहे. ...

#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च - Marathi News | google year in-search 2018 fifa world cup robot among trending searches in india | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :#BestOf2018: Google वर 2018 मध्ये 'या' गोष्टी केल्या गेल्या सर्वाधिक सर्च

राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. गुगलने 2018 या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या गोष्टीची एक टॉपिक लिस्ट प्रसिद्ध केली आहे ...