लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google वर 'हे' सर्च करणे पडेल महागात, जावे लागेल तुरुंगात! - Marathi News | 3 Things To Avoid On Google Search Will Send You Jail | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google वर 'हे' सर्च करणे पडेल महागात, जावे लागेल तुरुंगात!

3 Things To Avoid on Google Search : जाणून घेऊया या 3 गोष्टींबद्दल, ज्यामुळे तुम्हाला आजच गुगलवर सर्च करणे बंद करावे लागेल. ...

Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात पुरूष? आश्चर्यकारक आहे रिपोर्टचा खुलासा - Marathi News | What men search most on google, Top google searches by men | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात पुरूष? आश्चर्यकारक आहे रिपोर्टचा खुलासा

What do Men Search the Most on Google: एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यातून हे समजलं की, तरूणांनी आणि पुरूषांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं.  ...

‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने - Marathi News | Google CEO Sundar Pichai protests in Sangli, protests by Republican Students Union | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सांगलीत निषेध, रिपब्लिकन स्टुडंड युनियनच्यावतीने निदर्शने

दलित कार्यकर्त्या थेनमोजी सौंदर्याराजन यांचे जातीविषयक चर्चासत्र ऐनवेळी रद्द केल्याने केला निषेध ...

अलर्ट! Google Chrome आणि Firefox बाबत सरकारची 'वॉर्निंग'; लगेच करा 'हे' काम - Marathi News | Government warning about Google Chrome and Firefox | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! Google Chrome आणि Firefox बाबत सरकारची 'वॉर्निंग'; लगेच करा 'हे' काम

मोबाईलवर असो किंवा कॉम्प्युटरवर, इंटरनेटचा वापर करून कोणतीही सामग्री शोधण्यासाठी आपल्यापैकी बहुतांश लोक गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स या दोन ब्राउझर्सचा वापर करतात. ...

विवाहित महिला Google वर काय-काय Search करतात? जाणून घ्या, तुम्हालाही आश्चर्य वाटेल! - Marathi News | What do married women search most on Google Know, you will be surprised too | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विवाहित महिला Google वर काय-काय Search करतात? जाणून घ्या, तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

What do Married Women Search the Most on Google: विवाहित महिला गुगलवर सर्वात जास्त काय सर्च करतात? हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून समोर आले आहे. तर जाणून घेऊयात, विवाहित महिला गुगलवर नेमकं काय सर्च करतात... ...

‘हे’ काम करा नाही तर हॅकर्स घेतील डिवाइसचा ताबा; Google Chrome आणि Mozilla युजर्स सावधान  - Marathi News | Google chrome and mozilla have some serious bugs indian government agency alert users   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ काम करा नाही तर हॅकर्स घेतील डिवाइसचा ताबा; Google Chrome आणि Mozilla युजर्स सावधान 

Google Chrome आणि Mozilla मध्ये सापडलेल्या बग्समुळे सरकारी एजेंसी CERT-In नं भारतीय युजर्सना अलर्ट केलं आहे.   ...

गुगल मॅप्सवर जीव वाचवणारं नवीन फिचर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवेतील प्रदूषणाची पातळी  - Marathi News | Google Maps On Android And iOS Now Show Air Quality Details Of A Particular Area That They Select  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल मॅप्सवर जीव वाचवणारं नवीन फिचर; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवेतील प्रदूषणाची पातळी 

Google Maps वर आता तुम्हाला हवेतील प्रदूषणाची माहिती देण्यात येईल.   ...

औरंगाबादच्या मुलींची कमाल, प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्या वापरून बांधलं टुमदार देखणं घर.. - Marathi News | Namita and Kalyani from Aurangabad creates a beautiful house using waste plastic bottles and plastic garbage | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :औरंगाबादच्या मुलींची कमाल, प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्या वापरून बांधलं टुमदार देखणं घर..

House From Plastic Bottles: फेकून दिलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून एवढी सुंदर गोष्ट आकाराला येऊ शकते, हे प्रत्यक्ष बघूनही खरं वाटत नाही.. त्यामुळेच तर अतिशय देखणं ठरलंय नमिता आणि कल्याणी यांचं 'वावर' ...