असेही काही उद्योजक आहेत, जे आजच्या तरुण उद्योजकांसाठी प्रेरणास्थान आहेत. आम्ही तुम्हाला अशा एका व्यावसायिकाबद्दल सांगणार आहोत, जे एकेकाळी दुकानात जाऊन सोन्याचे दागिने विकायचे. पण आज ते देशातील एक आघाडीचे सोन्याचे निर्यातदार आहेत. ...
Gold ETF Investment: मोदी ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं स्वस्त असल्यानं गुंतवणूकदारांचा त्यात रस मोठ्या प्रमाणात वाढलाय. ...
Diamonds Price: हिरा हा तुलनेने महागडा असल्याने हिऱ्याचा दागिना घेण्याची अनेकांची इच्छा अधुरीच ठेवावी लागली आहे. परंतू, अशी वेळ आली आहे की ही इच्छा देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. ...