या आर्थिक वर्षात सोन्याच्या किमतीत चांदीच्या तुलनेत तीन पटींनी वाढ झाली आहे. गुरूवारी 28 मार्च रोजी सराफा बाजारात सोन्याची किंमत 67252 रुपयांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावर बंद झाली. ...
नागपुरात दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर पुन्हा ६७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम बुधवारी देशांतर्गत झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ...