लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट - Marathi News | gold prices 18 June 2025 fall but silver hits record price at 1 lakh 12 thousand check latest rate before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट

Gold Silver Price 18 June: आज देखील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. पण दुसरीकडे चांदीनं आणखी एक नवा इतिहास रचला आहे. ...

सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा? - Marathi News | Silver Hits ₹1 Lakh/KG Robert Kiyosaki Predicts Doubling This Year – Should You Invest? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?

Silver Rate : 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने आणि बिटकॉइनपेक्षा चांदी ही चांगली गुंतवणूक असल्याचे सांगितले आहे. ...

अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं - Marathi News | Gujarat Ahmedabad plane crash How many tolas of gold and cash were recovered from the crash site Eyewitness tells | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं

अहमदाबाद विमान अपघाताची घटना एवढी भयावह होती की, मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी, मृतांच्या कुटुंबीयांचे आणि नातेवाईकांचे डीएनए नमुने घ्यावे लागले... ...

ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत - Marathi News | Gold prices 17 june 2025 fall to all time high silver prices rise see latest price before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत

Gold Silver Price 17 June: आज, सराफा बाजारात सोन्याचा भाव ९९३७३ रुपयांच्या त्याच्या आजवरच्या उच्चांकी पातळीवरू घसरला. तथापि, चांदीचे दर अद्यापही लाखांच्या वरच आहेत. ...

Gold Silver Rate 16 june: सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत - Marathi News | Gold Silver prices 16 june 2025 all time high Know latest rates before buying tata motors stock market iran israel conflict affect | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Gold Silver Price 16 June: सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. जीएसटी जोडून दोन्हींच्या किमती एक लाखाच्या पुढे गेल्यात. पाहा काय आहेत नवे दर? ...

सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'? - Marathi News | Mutual Funds Overtake Gold & Silver as Investors' Top Choice Amid Market Shifts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?

Mutual Funds : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात प्रचंड चढउतार होत आहे. सोन्याचे भावही १ लाखांचा टप्पा गाठल्यानंतर खाली आले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांची पसंती कशाला आहे? ...

इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय? - Marathi News | gold rate weekly change amid israel iran war check latest rate update of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?

Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तणावाच्या वातावरणात, सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. ...

Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Pune: Three incidents of house burglary in Pune Property worth Rs 27 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला

तिन्ही घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये चोरटयांनी चोरून नेले ...