लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

"तुमच्या नवऱ्याला उचललंय, २ करोड तयार ठेवा..", पुण्यातून दिवसाढवळ्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण - Marathi News | Your husband has been picked up keep 2 crores ready Kidnapping of a diamond trader in broad daylight from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुमच्या नवऱ्याला उचललंय, २ करोड तयार ठेवा..", पुण्यातून दिवसाढवळ्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण

व्यापाऱ्याने जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे ...

सोनं झालं स्वस्त, फेब्रुवारीत विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या Goldची मार्चमध्ये थंड सुरुवात - Marathi News | Gold Silver Price Today 3 March gold silver become cheaper february gold price all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं स्वस्त, फेब्रुवारीत विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या Goldची मार्चमध्ये थंड सुरुवात

Gold Silver Price Today 3 March: फेब्रुवारीमध्ये विक्रमी उच्चांक गाठलेल्या सोन्याला मार्चमध्ये थंड सुरुवात झाली. सध्या लग्नसराईचा हंगाम आता सुरू होत आहे. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. ...

सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरात १,४४४ रुपयांची घसरण; पाहा १० ग्रॅम सोन्याची नवी किंमत  - Marathi News | gold silver price down today 28 febriary 2025 know 10 gram gold price before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरात १,४४४ रुपयांची घसरण; पाहा १० ग्रॅम सोन्याची नवी किंमत 

Gold Silver Price Today 28 Feb: लग्नसराईचा हंगामादरम्यान आज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे नवे दर. ...

शरीरात लपवले सव्वाकोटीचे सोने; विमानतळावर एकाला अटक; बँकॉकहून आलेल्या प्रवाशावर कारवाई - Marathi News | Gold worth 1.25 crore hidden in body; One arrested at airport; Action taken against passenger coming from Bangkok | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरीरात लपवले सव्वाकोटीचे सोने; विमानतळावर एकाला अटक; बँकॉकहून आलेल्या प्रवाशावर कारवाई

शेख सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.  ...

सोने खरेदीचा धडाका सुरूच; आरबीआयने जानेवारीत घेतले २.८ टन सोने - Marathi News | Gold buying spree continues; RBI bought 2.8 tonnes of gold in January | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदीचा धडाका सुरूच; आरबीआयने जानेवारीत घेतले २.८ टन सोने

फॉरेक्समधील वाटा ११.३१ टक्क्यांवर ...

आठवड्यात सोने १,५०० तर चांदीत ७०० रुपयांची वाढ - Marathi News | Gold prices rise by Rs 1,500 and silver by Rs 700 in the week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवड्यात सोने १,५०० तर चांदीत ७०० रुपयांची वाढ

सोने जीएसटीसह ८९,१९८, चांदी एक लाखाच्या पुढे : दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर ...

Gold Silver Price Today: सोन्याचे दर काही कमी होईना, मात्र चांदीची किंमत घसरली; १० ग्रॅम Gold ची किती आहे किंमत? - Marathi News | Gold prices up again all time high but silver prices have fallen What is the price of 10 grams of gold know before buying | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर काही कमी होईना, मात्र चांदीची किंमत घसरली; १० ग्रॅम Gold ची किती आहे किंमत?

Gold Silver Price Today 24 Feb: लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याचे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सराफा बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ...

Gold Price Review: ५४ दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११ हजारांची तेजी, केव्हा स्वस्त होणार Gold? - Marathi News | Gold price rises by Rs 11000 in 54 days when will it become cheaper know details gold price review | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५४ दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११ हजारांची तेजी, केव्हा स्वस्त होणार Gold?

Gold Price Review: गेल्या वर्षी गुंतवणूकदारांचे खिसे भरणाऱ्या सोन्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाही आपली चमक कायम ठेवली आहे. मजबूत जागतिक ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारात सोन्यानं ८८,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडलाय. ...