Gold Silver Price: येत्या काही महिन्यांत चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकता. पाहा कोणी वर्तवलाय हा अंदाज? ...
Gold Investment Options : २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत सोन्याची किंमत खूप वाढली आहे. या काळात सोन्याने तब्बल २६ टक्के वाढ दाखवली, ज्यामुळे ते जगातील सर्वात चांगल्या गुंतवणुकीपैकी एक बनले. या सहा महिन्यांत सोन्याने २६ वेळा नवीन उच्चांक गाठला. ...
Smart investment : "मी आता वयाची तिशी ओलांडली आहे, गुंतवणुकीला उशीर झाला?" असा जर तुम्ही विचार करत असाल तर लक्षात ठेवा अजूनही वेळ गेली नाही. तुम्ही आत्तापासून गुंतवणूक करुनही १ कोटी रुपयांचा फंड सहज जमा करू शकता. ...
Digital Gold : अस्थिर बाजारपेठेच्या परिस्थितीत सोने सुरक्षिततेची भावना प्रदान करते. जगभरात सोन्याचे रूपांतर रोख किंवा इतर मालमत्तेत जलद आणि सहजपणे करता येते. ...
Gold Prices: ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सोन्याचा भाव प्रति औंस १,४२९ अमेरिकन डॉलर या सर्वात कमी पातळीवर होता. त्यानंतर तो दुप्पट होऊन ३,२८७ अमेरिकन डॉलर प्रति औंस झाला. ...