लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

चांदी पुन्हा गडगडली! तब्बल १५०० रुपयांनी; दुसऱ्या दिवशी घसरण - Marathi News | Silver price fell again by Rs 1500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदी पुन्हा गडगडली! तब्बल १५०० रुपयांनी; दुसऱ्या दिवशी घसरण

आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी कमी झाल्याने सोमवार, ९ ऑगस्टला सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. त्यात सोमवारी चांदीत दोन हजार ५०० रुपयांची घसरण झाल्यानंतर मंगळवार, १० ऑगस्टला पुन्हा एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली.  ...

Gold Price: दोन दिवसात १७०० रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या आजचा ताजा दर... - Marathi News | Gold Silver Price Today on 10 August 2021 Gold prices plunge rs 1700 in just two days and silver rates slump rs 4000 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Price: दोन दिवसात १७०० रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या आजचा ताजा दर...

Gold Rate Today, 10th Augesh 2021: सोनं आणि चांदीच्या दरात आज तेजी पाहायला मिळाली असली तरी गेल्या दोन दिवसांत मोठी घट नोंदविण्यात आली आहे. ...

कोरोना संसर्गाचा चांदी अन् सोन्याला मोठा फटका; चार महिन्यांतील नीचांकी दरांची नोंद - Marathi News | gold and silver rate slips as corona infection increases worldwide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना संसर्गाचा चांदी अन् सोन्याला मोठा फटका; चार महिन्यांतील नीचांकी दरांची नोंद

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोने-चांदीचे भाव वाढत होते. त्यानंतर मात्र किरकोळ चढ-उतार सुरूच होता. ...

Gold Rate: सोनं खरेदीचं उत्तम 'टायमिंग'! मोठ्या घसरणीची नोंद; जाणून घ्या लेटेस्ट दर... - Marathi News | Gold rate today Gold tumbles 317 silver declines 1128 rupees on 9 august | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate: सोनं खरेदीचं उत्तम 'टायमिंग'! मोठ्या घसरणीची नोंद; जाणून घ्या लेटेस्ट दर...

Gold Rate Today, 9th Augest 2021: आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवशी सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठ्या घसरणीची नोंद झाली आहे. ...

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण; चांदीचा दरही स्थिरावला, पाहा आजचे दर! - Marathi News | Gold Rate Today: Gold prices fall again; Silver prices also stabilized, see today's rates! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण; चांदीचा दरही स्थिरावला, पाहा आजचे दर!

Sovereign Gold Bond : सरकार देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी; प्रति ग्राम मिळणार सूट, पाहा माहिती - Marathi News | Sovereign Gold Bond Series V opens on Monday Price Rs 4790 per 10 gram Buy online get discount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sovereign Gold Bond : सरकार देतंय स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी; प्रति ग्राम मिळणार सूट, पाहा माहिती

State Bank Of India Sovereign Gold Bond : गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा आली उत्तम संधी. ९ ते १३ ऑगस्टदरम्यान खरेदी करता येणार सोनं. ...

'या' राज्यात आहे सोन्याचं सर्वात मोठं भांडार, पण अजूनही होते देशातील गरिब राज्यांमध्ये गणना - Marathi News | bihar has the largest gold reserves in india, but is still counted among the poorest states in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात आहे सोन्याचं सर्वात मोठं भांडार, पण अजूनही होते देशातील गरिब राज्यांमध्ये गणना

Largest Deposit Of Gold Ore: नॅशनल मिनरल इंवेटरी डेटानुसार देशात 501.83 मिलियन टन सोनं असून, यातील 222.8 मिलियन टन एकाच राज्यात आहे. ...

Niraj chopra : टोकियोत भारताने इतिहास रचला, PM नरेंद्र मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक - Marathi News | Niraj Chopra: India made history in Tokyo, Modi praises Niraj Chopra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Niraj chopra : टोकियोत भारताने इतिहास रचला, PM नरेंद्र मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक

भारताने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने आज संस्मरणीय असा खेळ केला. ...