Gold Price: तुम्ही सोने खरेदीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव हे स्थिर आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६ हजार रुपये प्रति १० ग्रॅम हा उच्चांक गाठला होता. तेव्हापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू ...