लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

सौंदर्याचं लेणं चकाकलं; ९ दिवसांत ३३०० रुपयांची वाढ चक्रावणारी... - Marathi News | Gold price increased, 3300 rupees increase in 9 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सौंदर्याचं लेणं चकाकलं; ९ दिवसांत ३३०० रुपयांची वाढ चक्रावणारी...

नवरात्रोत्सव काळातील संभाव्य मागणी, हमास-इस्रायल युद्ध व डॉलर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ - Marathi News | Gold shines by Rs 1,600 in two days; 1200 rupees increase in silver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन दिवसात सोने १६०० रुपयांनी चकाकले; चांदीत १२०० रुपयांची वाढ

सराफांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी  ...

रेल्वेतून गोल्ड तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 9 किलो सोनं जप्त - Marathi News | Two arrested for smuggling gold through railway; 9 kg gold seized in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून गोल्ड तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; 9 किलो सोनं जप्त

या कारवाईमुळे सोन्याची तस्करी करणाऱ्यामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...

जप्तीचे सोने स्वस्तात देतो सांगून, १० कोटींचा गंडा; तोतया महिला सरकारी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Saying that confiscated gold is given cheaply, Rs 10 crores fraud; A case has been registered against four people, including a fake female public prosecutor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जप्तीचे सोने स्वस्तात देतो सांगून, १० कोटींचा गंडा; तोतया महिला सरकारी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आयरे यांनी या प्रकरणी अंधेरीच्या डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

सोने तस्करीचा पर्दाफाश; आठ जणांना अटक; केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेची कामगिरी - Marathi News | Exposing gold smuggling; Eight arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोने तस्करीचा पर्दाफाश; आठ जणांना अटक; केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेची कामगिरी

याप्रकरणी ३ कोटी ६२ लाख रुपये मूल्याचे सोने, २ कोटी रोख रक्कमही जप्त केली आहे.     ...

नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने  - Marathi News | Gold and silver will shine more during Navratri festival 22 carat jewelery is the most sold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सवात सोने-चांदी अधिक चकाकणार; सर्वाधिक विकले जातात २२ कॅरेटचे दागिने 

पितृपक्षात खाली आलेले सोन्याचे भाव आता वाढू लागले आहेत. ...

युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर - Marathi News | silver again 70 thousand; Gold on the threshold of 59 thousand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युद्धाने स्वस्ताईचे स्वप्न भंग, चांदी पुन्हा ७० हजार; सोने ५९ हजारांच्या उंबरठ्यावर

सोन्याचे भावही ५८ हजार ८०० रुपये प्रति तोळा होऊन ते ५९ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. ...

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात तेजी! आणखी वाढणार भाव, जाणून घ्या आजची किंमत - Marathi News | Gold Rate Today The price of gold rose for the third day in a row! The price will increase further, know today's price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सलग तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात तेजी! आणखी वाढणार भाव, जाणून घ्या आजची किंमत

Gold Rate Today: डॉलरच्या स्थिर निर्देशांकामुळे बुधवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीत वाढ दिसून आली. ...