लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
धक्कादायक गोष्ट म्हणजे, लोकायुक्तांना सौरभच्या घरात नोटा मोजण्याचे मशीनही मिळाले आहे. सौरभ एखाद्या हवाला नेटवर्कचा भाग असू शकतो, असा संशयही व्यक्त केला जात आहे. ...
Thane Crime News: ठाण्यातील वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा. लि. या सोने चांदीचे दागिने असलेल्या दुकानामध्ये चोरटयांनी शटर उचकटून तब्बल साडे सहा किलोचे पाच कोटी ५० लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना मंगळवारी पहाटे १.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली ...
Gold Import by RBI : जगातील अनेक देशांनी पुन्हा सोन्याची साठवणूक सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये विक्रमी पातळीवर सोन्याची आयात केली आहे. सोन्याच्या एकूण साठ्यात भारत जगातील पहिल्या १० देशांमध्ये सामील झाला आहे. ...