लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Four houses were broken into in the settlement in front of Bhor police station, property worth Rs 26 lakhs was looted. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर पोलीस ठाण्यासमोरील वस्तीत चार घरे फोडली, तब्बल २६ लाखांचा ऐवज लंपास

१८ तोळे सोने अडीच किलो चांदीसह,९ लाख १० हजारांची रोकड चोरून एकूण २६ लाख घेऊन चोरटे फरार, शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

जवळ सोन्याचा खजिना; पण उपासमारीने झाला 100 कामगारांचा जीव, पाहा धक्कादायक Video - Marathi News | Gold Mine Accident: Gold treasure nearby; But 100 workers died of hunger, watch shocking video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जवळ सोन्याचा खजिना; पण उपासमारीने झाला 100 कामगारांचा जीव, पाहा धक्कादायक Video

Gold Mine Accident: या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला असून, 500 जणांचा जीव धोक्यात आहे. ...

सोन्याच्या दरात आज मोठा बदल, १४०० रुपये स्वस्त झाली चांदी; पाहा आजचे लेटेस्ट दर - Marathi News | Gold Silver Price Today 14 January Big change in gold price today silver becomes cheaper by Rs 1400 See today s latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात आज मोठा बदल, १४०० रुपये स्वस्त झाली चांदी; पाहा आजचे लेटेस्ट दर

Gold Silver Price Today 14 January: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...

पाकिस्तानला जॅकपॉट, मिळाला प्रचंड मोठा सोन्याचा साठा - Marathi News | Pakistan hits jackpot, gets huge gold stash; Claims 32658 kg of gold found in Attock | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला जॅकपॉट, मिळाला प्रचंड मोठा सोन्याचा साठा

अटकमध्ये ३२६५८ किलो सोने सापडल्याचा दावा ...

Gold Silver Price Today : सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी, चांदीची चमक झाली कमी; पाहा लेटेस्ट दर - Marathi News | Gold Silver Price Today Gold prices rise in bullion market silver price down See latest rates share market bearish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी, चांदीची चमक झाली कमी; पाहा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today 13 January: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र सोन्याच्या दरात मात्र मोठी वाढ झालीये. तर चांदीचे दर मात्र घसरलेत. ...

Saurabh Sharma : ५२ किलो सोनं, १० कोटी कॅश घेऊन जंगलात कोण गेलं? सौरभ शर्मा प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | bhopal who carrie 52 kg gold 10 crore cash to jungle major revelation in Saurabh Sharma case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५२ किलो सोनं, १० कोटी कॅश घेऊन जंगलात कोण गेलं? सौरभ शर्मा प्रकरणात मोठा खुलासा

Saurabh Sharma : जंगलातून ५२ किलो सोनं आणि रोख रक्कम भरलेली एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली. ती गाडी तिथे नेणाऱ्या आणि पार्क करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. ...

Sovereign Gold Bond Scheme : सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम बंद करू शकते सरकार; बजेटमध्ये तरतूदीची शक्यता कमी, कारण काय? - Marathi News | Government may close Sovereign Gold Bond Scheme Losses are being incurred possibility of provision in the budget is less know reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सॉवरेन गोल्ड बाँड स्कीम बंद करू शकते सरकार; बजेटमध्ये तरतूदीची शक्यता कमी, कारण काय?

Sovereign Gold Bond : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सरकार सोन्याशी संबंधित गुंतवणुकीची योजना बंद होण्याची शक्यता आहे. काय आहे कारण? ...

आयफोनलाही लाजवेल...! एवढी छोटी स्मार्ट रिंग १८ कॅरेट सोन्याने बनविली, किडनी विकावी नाही लागली म्हणजे झाले - Marathi News | Ultrahuman Luxuxy Smart Ring price: Even the iPhone would be put to shame...! Such a small smart ring made of 18 carat gold, it was made without having to sell a kidney | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोनलाही लाजवेल...! एवढी छोटी स्मार्ट रिंग १८ कॅरेट सोन्याने बनविली, किडनी विकावी नाही लागली म्हणजे झाले

Expensive Smart Ring: स्मार्ट रिंग या हातातील अंगठीसारख्याच आहेत. परंतू, त्या आजवर अन्य धातूमध्ये, प्लॅस्टिकमध्ये मिळत होत्या. ...