लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

Gold Price Review: ५४ दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११ हजारांची तेजी, केव्हा स्वस्त होणार Gold? - Marathi News | Gold price rises by Rs 11000 in 54 days when will it become cheaper know details gold price review | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५४ दिवसांत सोन्याच्या किंमतीत ११ हजारांची तेजी, केव्हा स्वस्त होणार Gold?

Gold Price Review: गेल्या वर्षी गुंतवणूकदारांचे खिसे भरणाऱ्या सोन्यानं या वर्षाच्या सुरुवातीलाही आपली चमक कायम ठेवली आहे. मजबूत जागतिक ट्रेंडमुळे देशांतर्गत बाजारात सोन्यानं ८८,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा ओलांडलाय. ...

Nagpur: सोने जीएसटीसह ८९,१९८, तर चांदीने गाठला एक लाखाचा आकडा ! - Marathi News | Nagpur: Gold is 89,198 including GST, while silver has reached the mark of one lakh! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: सोने जीएसटीसह ८९,१९८, तर चांदीने गाठला एक लाखाचा आकडा !

Gold-Silver Price: गेल्या आठवड्यात नागपुरात ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ८९,१९८ रुपये आणि किलो चांदीची किंमत एक लाख रुपयांवर पोहोचली. ...

शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील - Marathi News | gold rate today gold crashed with the falling market silver also declined | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारानंतर सोन्याचा भावही घसरला; आता १० ग्रॅमसाठी एवढे पैसे मोजावे लागतील

gold rate today : शेअर बाजारातील घसरणीमुळे शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरातही घसरण दिसून येत आहे. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोने स्वस्त झाले आहे. ...

सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले सोन्याचे दर; ट्रम्प यांच्या भीतीने गाठला सार्वकालिक उच्चांक - Marathi News | Gold Prices: Gold prices out of reach of common people; reached an all-time high due to donald Trump fears | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले सोन्याचे दर; ट्रम्प यांच्या भीतीने गाठला सार्वकालिक उच्चांक

Gold Prices: गुरुवारी सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. ...

जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले 20 देश कोणते? भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या... - Marathi News | Which are the 20 countries with the highest gold reserves? What is the number of India and America? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले 20 देश कोणते? भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या...

World Gold Reserves: सोन्याचा साठा हा देशाच्या आर्थिक स्थिरतेचे प्रतीक आहे. ...

ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत   - Marathi News | Gold and silver prices fall from all time high see what is the latest price know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत  

Gold Silver Price Today 20 Feb: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचे लेटेस्ट दर. ...

सोन्याच्या दरात ७०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, चांदीच्या दरातही मोठी वाढ; पाहा काय आहेत लेटेस्ट दर - Marathi News | Gold prices rates today 19 feb 2025 rise by more than Rs 700 silver prices also increase significantly See what are the latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात ७०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, चांदीच्या दरातही मोठी वाढ; पाहा काय आहेत लेटेस्ट दर

Gold-Silver Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा बदल झालाय. आज २४ कॅरेट सोन्यानं आणखी एक इतिहास रचलाय. ...

रुमालात दागिने बांधून दिले; रुमाल उघडल्यावर दगड निघाले, चोरटयांनी ज्येष्ठ महिलेला १.६० लाखाला गंडवले - Marathi News | Jewelry was tied in a handkerchief stones came out when the handkerchief was opened, thieves robbed an elderly woman of 1.60 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुमालात दागिने बांधून दिले; रुमाल उघडल्यावर दगड निघाले, चोरटयांनी ज्येष्ठ महिलेला १.६० लाखाला गंडवले

चोरी होत असल्याचे कारण देऊन ३ चोरटयांनी ज्येष्ठ महिलेचे दागिने रुमालामध्ये ठेवण्यास सांगितले होते, नंतर रुमाल बदलून महिलेला फसवले ...