लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय? - Marathi News | The dream of reaching 55 thousand was shattered Gold price increased by more than 1300 rupees in a day 16 april 2025 what is the new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १६ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा दरात मोठी वाढ झाली. पाहा काय आहेत नवे दर ...

पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले - Marathi News | Daylight robbery in Pune's Dhayari area Gold ornaments worth 25 to 30 tolas were stolen from a jeweller's shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले

श्री सराफ दुकानात सोन्याची चैन दाखवा असे सांगून मालक सोन्याची चैन दाखवत असताना ३ ,४ जणांनी दुकानात शिरून दरोडा टाकला ...

Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर - Marathi News | poonawalla fincorp entry into the Gold Loan business the company s share has increased by more than 2000 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर

Poonawalla Fincorp Gold Loan: ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात गोल्ड लोन मंजूर केलं जाईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. जाणून घ्या कोणती आहे ही कंपनी. ...

प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली - Marathi News | Honesty Forgot a bag of jewelry worth 7.5 lakhs the rickshaw driver kept it safe in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली

चिखली पोलिसांनी २० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाला शोधले, तेव्हा त्याने संबंधित बॅग सुरक्षित ठेवल्याचे सांगितले ...

सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज - Marathi News | Goldman Sachs raises year-end gold forecast to $3,700 on strong demand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने खरेदी करण्याचा प्लॅन करताय? एका तोळ्यामागे १.३० लाख रुपये तयार ठेवा; 'या' बँकेचा अंदाज

gold rate prediction : तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची चिंता वाढवणारी बातमी आहे. कारण, सोन्याचा भाव १.३० लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. ...

जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का? - Marathi News | Around the world: A 'poor' country with 500 gold mines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर : सोन्याच्या ५०० खाणी असलेला ‘गरीब’ देश; तुम्हाला माहितीये का?

Largest gold mines vietnam: प्राचीन काळापासून हा देश आणि इथले लोक सोन्यासाठी प्रसिद्ध आहेत. या देशात जगातलं पहिलं हॉटेल आहे, जे चक्क सोन्याचं आहे. ...

सोने शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढून ९७ हजार रुपयांवर - Marathi News | Gold rose by Rs 300 to Rs 97,000 compared to Friday. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने शुक्रवारच्या तुलनेत ३०० रुपयांनी वाढून ९७ हजार रुपयांवर

Nagpur : भाव ३ टक्के जीएसटीसह ९९,०८६ रुपयांवर पोहोचले. ...

स्वस्त होणं तर दूरच, सोन्याच्या दराचा नवा विक्रम; चीन-अमेरिका तणाव पडतोय भारी, एका दिवसात ₹६००० ची वाढ - Marathi News | gold price hits new record China US trade war is getting worse increase of rs 6000 in a day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त होणं तर दूरच, सोन्याच्या दराचा नवा विक्रम; चीन-अमेरिका तणाव पडतोय भारी, एका दिवसात ₹६००० ची वाढ

Gold Price: अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोन्याच्या किंमतीने सर्व विक्रम मोडले आहेत. खरेदी करणार असाल तर जाणून घ्या काय आहेत लेटेस्ट दर. ...