गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पूरक भूमिका घेऊन मंत्री हसन मुश्रीफ महायुतीच्या विचाराशी प्रतारणा करीत आहेत. ... ...