लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोकुळ

गोकुळ

Gokul milk, Latest Marathi News

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.
Read More
Gokul Milk; म्हैस दूध वाढीसाठी गोकुळ घेऊन येतंय ही नवीन योजना - Marathi News | Gokul Milk; This new scheme is bringing Gokul to increase buffalo milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk; म्हैस दूध वाढीसाठी गोकुळ घेऊन येतंय ही नवीन योजना

दूध उत्पादकांना स्वावलंबी बनविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) मधील सत्तांतरानंतरचे तिसरे वर्ष हे हीरकमहोत्सव वर्ष असून, ते संकल्पपूर्तीचे आणि दूध उत्पादकांचे उत्कर्ष करणारे ठरले आहे. ...

Gokul Milk गोकुळ सुरु करणार हा नवा प्रकल्प, वाचणार इतकी वीज - Marathi News | Gokul Milk will start this new project, how much electricity will be saved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk गोकुळ सुरु करणार हा नवा प्रकल्प, वाचणार इतकी वीज

'गोकुळ' दूध संघाच्या 'सोलर ओपन अॅक्सेस स्कीम' अंतर्गत करमाळा (जि. सोलापूर) येथे ६.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

सगळीकडेच दुष्काळी परिस्थिती मात्र 'गोकुळ' मध्ये दुधाचा पूर - Marathi News | Drought situation everywhere but milk flood in 'Gokul' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सगळीकडेच दुष्काळी परिस्थिती मात्र 'गोकुळ' मध्ये दुधाचा पूर

गेल्यावर्षीपेक्षा उन्हाळा जास्त असला तरी दुधात वाढ दिसते. याला 'गोकुळ' व्यवस्थापनाने राबवलेल्या योजना कारणीभूत आहेत. म्हशीच्या तुलनेत गायीच्या दुधात वाढ अधिक दिसत असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत म्हशीच्या रोजच्या संकलनात ५७ हजार ७१० लिटरची वाढ झाली आ ...

गोकुळची ताकद संजयच्या मागे लावा, मुख्यमंत्र्यांचा अरुण डोंगळे यांना फोन; ऑडिओ क्लिप झाली व्हायरल - Marathi News | Put Gokul power behind Sanjay Mandlik, Chief Minister's call to Arun Dongle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळची ताकद संजयच्या मागे लावा, मुख्यमंत्र्यांचा अरुण डोंगळे यांना फोन; ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

गोकूळमधील सत्तेची सद्यस्थिती काय.. ...

Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा - Marathi News | Milk Subsidy Milk subsidy of Rs 90 crore will be deposited in the accounts of 6 lakh milk producing farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Subsidy राज्यातील ६ लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यांवर ९० कोटींचे दूध अनुदान होणार जमा

राज्यातील ६ लाख ३०३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर आतापर्यंत तब्बल ९० कोटी ९० लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. या शेतकऱ्यांना दोन महिन्यांत घातलेल्या दुधापोटी १६५ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित - Marathi News | So many milk producers in Kolhapur district will be deprived of subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...

दूध उत्पादकांच्या जीवनात ‘आनंद’ फुलविणारा ‘गोकुळ’, हिरकमहोत्सवी वर्षाची आज सांगता  - Marathi News | Today marks the diamond jubilee year of Gokul Milk Union kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध उत्पादकांच्या जीवनात ‘आनंद’ फुलविणारा ‘गोकुळ’, हिरकमहोत्सवी वर्षाची आज सांगता 

कोल्हापूर : ‘ गोकुळ’ दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक ... ...

या दुध संघाचा नाद करायचा नाय; दिवसाला १५ लाख लिटर दुध संकलन तर १० दिवसाला ७० कोटीचं दूध बिल - Marathi News | This milk union awesome work in Maharashtra; 15 lakh liter milk collection per day and 70 crore milk bill per 10 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या दुध संघाचा नाद करायचा नाय; दिवसाला १५ लाख लिटर दुध संकलन तर १० दिवसाला ७० कोटीचं दूध बिल

'गोकुळ' दुधाचा १६ मार्च, १९६३ ते २०२४ हा दिमाखदार प्रवास असून, जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम 'गोकुळ'ने केले आहे. ...