गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Dudh Anudan राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठीही अनुदान मिळणार असले, तरी दूध संकलनाची माहिती अद्याप दूध संघातच आहे. ...
जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ‘आनंद’ फुलवलाच, पण त्याबरोबर घराघरात ‘गोकुळ’ नांदवण्याचे काम संघाने केले आहे. शेतकऱ्यापासून ग्राहकांपर्यंत ‘गोकुळ’ या शब्दावर विश्वास आहे. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट रद्द केली आहे. आता दूध पुरवठा सुरू ठेवणे मात्र बंधनकारक राहणार आहे. ...