गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
कोल्हापूर शहराबरोबरच तालुक्यांच्या ठिकाणी ‘गोकुळ’ ने दूध विक्री एजन्सी नेमल्या असून आगामी काळात मोठ्या गावातही नेमणूक करून दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री वाढवणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी दिली. ...
तहहयात आपणच ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते; पण दुसऱ्यालाही अपेक्षा असतात, हा प्रक्रियेचा भाग आहे. इच्छुक अनेकजण होते; पण नेत्यांना रवींद्र आपटेच लायक ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रविंद्र पांडूरंग आपटे (उत्तूर, ता. आजरा) यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्प कार्यालयात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निब ...
‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीबाबत ‘चारा वीट प्रकल्पा’च्या कार्यक्रमात संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी मौनच पाळले. उलट महाडिक यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या कामाची प्रशंसा केल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. ...
राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी ‘गोकुळ’ने गाय दूध उत्पादकांचे १0 दिवसांचे संपूर्ण बिल थेट दूध उत्पादकाच्या बॅँक खात्यात वर्ग करण्याचा फतवा काढला आहे. ...
‘गोकुळ’मधील सत्ताधारी गटाने बुधवारी (दि. २४) सहायक दुग्ध निबंधकांकडे सादर केलेल्या यादीत १0२६ संस्थांचे ठराव आहेत; मग यापूर्वी २७५0 ठराव आहेत असे म्हणणाऱ्यांचे १७२४ ठराव गेले कुठे? असा सवाल गोकुळ बचाव समितीने केला आहे. १0२६ ठरावदेखील सुपरवायझरनी दमदा ...