गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
हसन मुश्रीफ यांना ‘गोकुळ’च्या संचालकांच्या स्कॉर्पिओच दिसतात. चांगले चाललेले दिसत नाही. आता काही तरी शपथा घेतल्याचे ऐकावयास मिळते. आम्ही खासदारकीला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक प्रचार करायचा आणि तुम्ही आमदारकीला इकडे-तिकडे करणार असाल तर आताच सांग ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे (गोकुळ) नेते माजी आमदार महादेवराव महाडिक हेच संघ ‘मल्टिस्टेट’ झाल्यावर त्याचे मालक बनतील, अशी भीती मोठ्या प्रमाणात सामान्य दूध उत्पादकांच्या मनांत आहे. ...