गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
कोल्हापुरी राजकारणाकडे ईर्षेच्या भूमिकेतूनच आपण आजवर पहात आलो आहोत. कोणाला विजयी करायचे याचा विचार क्वचितच केला, त्यापेक्षा कोणाची जिरवायची आणि कोणाला आस्मान दाखवायचे, हे पाहण्यातच आपण दंग राहिलो. परिणामी, जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व नेहमीच स्थानिक राज ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत मल्टिस्टेट ठरावास आक्रमकपणे विरोध करून शिवसेनेचे आमदार चंद्रदिप नरके हे हिरो ठरले असले तरी त्यांचेच काका व संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या बोटाला धरूनच माजी आमदार महादेवराव महा ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची रविवारी झालेल्या सभा कामकाजाला सहकार न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. वास्तविक मल्टिस्टेटचा विषय मताला टाकणे गरजेचे होते, तो न टाकताच मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला गुरुवारी सहकार न्यायालयात आव्हान ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्यासाठी पाठिंबा देणारे संस्थांचे ठराव गोळा करण्यात सत्तारूढ गटाने बाजी मारली असली, तरी रविवारी झालेल्या वार्षिक सभेत मात्र विरोधकांनी थेट सभेतच दिलेली धडक सत्तारूढ गटाला धडकी भरवणारी ठरली; ...
‘राजाराम’ साखर कारखान्याचे अध्यक्ष हरिष चौगले व त्यांच्या पत्नी या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सभासद आहेत. सैतवडे येथे जमीन नसतानाही त्यांना सभासद केले, अशांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये. विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षाही मोठी हुकूमशाही असल्याची टीक ...
सत्तारूढ गटाच्या नेत्यांची गर्वाची भाषा सुरू झाली असून, आरे केले तर कारेने उत्तर दिले जाईल, असा इशारा देत मल्टिस्टेटला विरोध केला म्हणून ‘गोकुळ’ने वासाचे दूध काढले, तर संचालकांच्या गाड्या आडवा, असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. ...