गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ...
चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे. ...
लाळखुरकतचे १०० टक्के लसीकरण झाल्याने जिल्ह्यात लाळीची साथ येऊनही म्हारूळ (ता. करवीर) येथील एकाही जनावराला या साथीची लागण झाली नाही. या ‘लाळखुरकत’मुक्त गावातील दूध संस्था प्रतिनिधींचा सत्कार ‘गोकुळ’च्या वतीने अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या हस्ते करण्यात ...
कोल्हापूर शहराबरोबरच तालुक्यांच्या ठिकाणी ‘गोकुळ’ ने दूध विक्री एजन्सी नेमल्या असून आगामी काळात मोठ्या गावातही नेमणूक करून दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री वाढवणार असल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी दिली. ...
तहहयात आपणच ‘गोकुळ’चे अध्यक्ष राहावे, असे काहींना वाटते; पण दुसऱ्यालाही अपेक्षा असतात, हा प्रक्रियेचा भाग आहे. इच्छुक अनेकजण होते; पण नेत्यांना रवींद्र आपटेच लायक ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रविंद्र पांडूरंग आपटे (उत्तूर, ता. आजरा) यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संघाच्या गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्प कार्यालयात झालेल्या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सहायक निब ...
‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीबाबत ‘चारा वीट प्रकल्पा’च्या कार्यक्रमात संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी मौनच पाळले. उलट महाडिक यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या कामाची प्रशंसा केल्याने इच्छुकांची गोची झाली आहे. ...