शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर : आरे केले, तर कारेने उत्तर देऊ : चंद्रदीप नरके, दडपण झुगारून सभेला या

कोल्हापूर : कोल्हापूर :..तर खासदारकीला राष्ट्रवादीचे ‘कामच’ करु : पी. एन. यांचा मुश्रीफांना इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर :महाडिक मालक होतील याच भीतीपोटी विरोध