गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Gokul Milk Election kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी करवीर प्रांताधिकारी कार्यालयात तोबा गर्दी झाली होती. सकाळी दहापासूनच कार्यालय गर्दीने ओसंडून वाहत होते. इच्छुकांनी जोरदार शक्तिप ...
GokulMilk Election Kolhapur- गोकुळच्या निवडणूकीत सत्ताधारीकडून माजी अध्यक्ष स्व.राजकुमार हत्तरकी यांच्या पत्नी रेखाताई किंवा त्यांच्या स्नुषा श्वेता सदानंद हत्तरकी यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून अप्पी पाटील व प्रकाश चव्हाण यांचेही जोरदार प्रयत ...
Gokul Milk Election kolhapur- गोकुळच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील आदी सात जणांनी अकरा उमेदवारी अर्ज दाखल केले, तर हमीदवाडा साखर कारख ...
Gokul Milk Election Kolhapur- गोकुळ दूध संघाची यावर्षीची निवडणुक रंगत आहे. सत्ताधारी व विरोधी आघाडीही तुल्यबळ असल्यामुळे यावेळची निवडणुक सोपी राहिलेली नसल्यामुळे प्रत्येक नेत्यांनी पत्ते बाहेर काढले आहेत. आज सरुडमध्ये पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक ...
Gokul Milk Elcation Kolhapur-गोकुळ दूध संघ निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली; पण न्यायालयाच्या पटलावरही ही याचिका येऊ शकली नाही. आता ती आणखी सात दिवसांनी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त ...
Gokul Milk Elecation kolhapur- गोकूळ निवडणुकीसाठी अर्ज नेण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७६ जणांनी २६० अर्ज नेले तर ७ जणांनी ते लगेच दाखलही केले. यात नेहमीप्रमाणे बडे नेते व त्यांच्या वारसदारांचा भरणा दिसत आहे. महादेवराव महाडीक यांचा मुलगा अमल , आमदार ...
Gokul Milk Elecation Kolhapur- गोकुळसाठी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस विरोधकांचाच राहिला. ७ जणांनी १२ अर्ज भरले. त्यातील ११ अर्ज हे विरोधी शाहू आघाडीचे आहेत, तर बाळासाहेब खाडे यांचा एकमेव अर्ज सत्ताधारी आघाडीकडून दाखल झाला. पहिल्याच दिवशी तीन विद्यम ...