गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर क ...
CoronaVIrus GokulMilk Election Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. न्यायमूर्ती उदय ललित व न्यायमूर्ती ऋष ...
GokulMilk Kolahpur Hasan Mushrif : गोकुळमध्ये दूध उत्पादकांना ३,१३,२३ तारखेला दूधाची बिले देत असल्याचे सत्तारूढ गट सांगत आहे. गवळी देखील दहा दिवसाला पैसे देतात, तुम्ही काय वेगळे करता. पैसे नाही दिले तर दूध कोण घालणार? शेणा मुतात राबणाऱ्या मायमाऊलीच् ...
Dhananjay Mahadik GokulMilk Election Kolhapur : जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत.परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही.जिंकणे- हरणे हा ल ...
GokulMilk Election Kolhapur : आपण सगळ्यांचा बाप आहे, अशी वल्गना करणाऱ्या महादेवराव महाडीक यांना एवढी मस्ती, धाडस आले कोठून? गोरगरीब दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लिटरमागे लुटलेल्या पैशातून ही मस्ती आली असून, स्वाभिमानी उत्पादक ती मस्ती उतरल्याशिवाय राहणा ...
CoronaVirus GokulMilk Kolhapur : कोरोना मुळे शिरोळ तालुक्यातील बुबनाळ येथील ठरावधारक राजाराम शिवाप्पा हेंगाणा ( वय वर्षे 71 ) यांचा मृत्यू झाला. विकास सहकारी दूध संस्थेचे ते चेअरमन होते. शाहूवाडीतील सुभाष पाटील यांच्या पहिल्या मृत्यू नंतर जिल्ह्यातील ...
GokulMilk Election Kolhapur :महाराष्ट्रातील सहकारी दूध उद्योगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणूकीतील सत्तारुढ व विरोधी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. सत्तारुढ आघाडीने १२ विद्य ...
Gokul Milk Election kolhpaur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती ललित यांच्या समोर सुनावणीची प्रक्र ...