गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Gokul Result: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीत सत्तारुढ आघाडीने सत्तेचा दावा केला असला तरी विरोधकांचीच सरशी होणार असल्याचे लोकमतने मतदानानंतर सोमवारच्या अंकात अगदी स्पष्टपणे जाहीर करून गोकूळ दूध संघाचा निकाल काय लागेल याचा अंदाज ...
gokul Result : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत सायंकाळी सव्वासहा वाजता संपलेल्या पाचव्या फेरी अखेर विरोधी आघाडीचे १२ तर सत्तारुढ आघाडीचे चार उमेदवार आघाडीवर आहेत. अजून चार फेऱ्या मोजायच्या शिल्लक असून असाच कल राहण्याची ...
GokulMilk Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणूकीत महिला राखीव गटातून सुश्मिता पाटील पराभूत झाल्या. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्या त्या बहिण व चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी होत. घराण्याच्या पुण्याईवर लोक आता निवडून देत न ...
gokul Result : गोकूळ मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर ३३ पैकी १८ जण चारशेवर मते घेत आघाडी घेतली आहे.त्यात सत्ताधारी गटाचे ७ तर विरोधी आघाडीच्या ११ जणांचा समावेश आहे. विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे हे आघाडीवर आहेत. सत्ताधारी आणि विरोधी आघाडीत एकमेकांच्या विर ...
Gokul Milk Elecation : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून पहिल्याच प्रयत्नात विजयी झालेला बयाजी देवू शेळके हा धनगर समाजातील अत्यंत सामान्य कार्यकर्ता ह्यजायंट किलरह्ण ठरला. दूध संस्थेचा सचिव ते संघाचा संचालक अशी विजयी झेप त् ...
gokukl Result : सर्वसाधारण गटात क्रॉस व्होटींगमुळे गोकूळच्या मतमोजणीत मोठा व्यत्यय येत असून मतमोजणीलाही उशीर होत आहे. पॅनेल टू पॅनेल ६० टक्के तर क्रॉस व्होटींग ४० टक्के होत असल्याने बाहेर पाऊस पडत असतानाही मोजणी यंत्रणेसह दोन्ही आघाडीचे कार्यकर्ते घ ...