गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ) हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे. Read More
Gokul Milk Kolhapur : गोकुळमध्ये मागील तीन-चार वर्षात भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. कोणताही निर्णय घेताना मनमानी घेतल्यास याद राखा, अशा शब्दात अधिकाऱ्यांची दोन तास झाडाझडती घे ...
GokulMilk Kolhapur : गोकुळच्या टँकरमधून वर्षाला मिळणाऱ्या १३४ कोटी वाचवण्यासाठीच महादेवराव महाडीक संघाच्या निवडणूकीत ३:१३:२३ तारखेचे तुणतुणे वाजवत होते. त्यांचा गोकुळमधील स्वार्थ लोकांसमोर आला असून अनेक वर्षे व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स व कोल्हापूर आई ...
Gokul Milk Kolhapur : राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याने त्याचा फटका दूध संघांना बसत आहे. शिल्लक पावडरसाठी अनुदान देण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहीती राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. ...
Gokul Milk Kolhapur : सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर गेलेल्या गोकूळच्या जम्बो टिमला गुरुवारी मोठे यश मिळाले. गोकूळने मागणी केल्यानुसार मार्केटिंगसाठी नवी मुंबई, वाशी परिसरात पाच एकर जागा सिडकोकडून उपलब्ध करून दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अ ...
GokulMilk Kolhapur : जागतिक दुग्ध दिनाचे औचित्य साधून गोकुळ दूध संघामुळे मंगळवारी सीपीआर, सेवा रुग्णालय व आयसोलेशन या सार्वजनिक रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांनी सुगंधी दूधाचा आस्वाद घेतला. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखालील गोकुळच्या ...
GokulMilk Kolhapur : गोकुळचे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ...
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सत्तारुढ आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नेत्यां ...
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ठरावधारक मतदारास आपल्याच आघाडीस मतदान करण्यासाठी मिळालेल्या रकमेचे त्या ठरावधारकाने दूध संस्थेच्या सभासदांना प्रत्येकी २५०० प्रमाणे वाटप केल्याच्या बातमीने बुधवारी ज ...